मेष ( ARIES – Tuesday, November 24, 2021)
व्यसन टाळा. अडचणींवर योग्य सल्ला घ्या. मानसिक संतुलन राखा. लेखन करताना काळजी घ्या. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
भाग्य रंग – लाल
वृषभ – (TAURUS – Tuesday, November 24, 2021)
जोडीदारासोबत सिनेमा पाहायला जाल. नवे कौशल्य विकसित करावे लागेल. सगळ्यांशी प्रेमाने बोला. स्वत:साठी आणि कुटुंबासाठी निवांत वेळ मिळेल.
भाग्य रंग – केशरी
मिथुन – ( GEMINI Tuesday, November 24, 2021)
आज तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक घटना घडली. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश होतील. अन्नदान करा. घरातील वरिष्ठांना वेळ द्याल.
भाग्य रंग – पांढरा
कर्क – (CANCER Tuesday, November 24, 2021)
भावंडांशी प्रेमाने वागा. योग्य मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घ्या. रेंगाळलेली कामे मार्गी लावा. जास्त दिवस लांबणीवर ठेवू नका.
भाग्य रंग – निऴा
सिंह – ( LEO Tuesday, November 24, 2021)
आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आपले गुपित योग्य व्यक्तिकडेच उघड करा. जोडीदाराकडून आज सरप्राईज भेट मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होण्याची शक्यता.
भाग्य रंग – पोपटी
कन्या (VIRGO Tuesday, November 24, 2021)
सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा. स्पर्धेत यश मिळेल. तुम्हाला खूश करण्यासाठी जोडीदार तुमची प्रशंसा करेल. काही कामे धाडसाने पार पाडाल. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा.
भाग्य रंग – तपकिरी
तूळ ( LIBRA Tuesday, November 24, 2021)
आर्थिक लाभाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन परिचय होतील. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.
भाग्य रंग – हिरवा
वृश्चिक ( SCORPIO Tuesday, November 24, 2021)
नव्या योजना प्रत्यक्षात पूर्ण झाल्याशिवाय त्याविषयी कोणालाही सांगू नका. पैसे जपून वापरा. कोणाचेही मन दुखवू नका. आईवडिलांना त्यांच्या कामात मदत करा.
भाग्य रंग – पिवळा
धनू ( SAGITTARIUS Tuesday, November 24, 2021)
विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत केली तर यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक गोष्टी सोप्या होतील. जोडीदाराची साथ लाभेल. सहकारी वर्ग तुमच्या विरोधात बोलण्याची शक्तता आहे. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. आरोग्य चांगले राहिल.
भाग्य रंग – गुलाबी
मकर ( CAPRICORN Tuesday, November 24, 2021)
चालण्याची सवय लावून घ्या. आरोग्यात सुधारणा होईल. अनावश्यक पैसे खर्च करू नका. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. अनाथाश्रमात दानधर्म करा. आशीर्वाद मिळेल.
भाग्य रंग – राखाडी
कुंभ राशी भविष्य (AQUARIUS Tuesday, November 24, 2021)
वैवाहिक अडथळे दूर होतील. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मनाला शांतता मिळेल. महत्वाचे आणि धाडसी निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. पूर्वजांचे आशिर्वाद फळास लागतील.
भाग्य रंग – बदामी
मीन (PISCES Tuesday, November 24, 2021)
घरातील मोठ्या व्यक्तींची सेवा करा. खर्चात वाढ होऊ शकते. कुटुंबाला वेळ द्या. वेळ वाया घालवू नका. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग आहे.
भाग्य रंग – मोती






























































