
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील
आर्थिक – आर्थिक चणचण जाणवण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – नैराश्याचे विचार टाळा
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा जाणवेल
आर्थिक – आर्थिक आघाडीवर शुभ संकेत मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत प्रवासाचे बेत ठरतील
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात घरासाठी जास्त वेळ द्यावा लागेल.
आरोग्य – पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक फायद्यासाठी प्रयत्न करावे लागतील
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस समाजात दबदबा निर्माण होणार आहे
आरोग्य – उत्साहवर्धक घटना घडतील
आर्थिक – भावंडांकडून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात चर्चा करून योग्य ते निर्णय घ्या
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस आर्थिक फायद्याचा ठरणार आहे.
आरोग्य – उष्णतेच्या विकारांपासून सांभाळा
आर्थिक – आर्थिक लभाच्या चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांकडून चांगले सहकार्य मिळणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे.
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहेत
आर्थिक – खर्च आटोक्यात येतील
कौटुंबिक वातावरण – रागावर ताबा ठेवा, दिवस शांततेत जाईल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – ताणताणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा
आर्थिक – खिसा पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – वाणीवर नियंत्रण ठेवा
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात चैतन्यदायी वातावरण राहणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अतिउत्साहात कामे ओढवून घेऊ नका
आर्थिक – कर्मक्षेत्रात प्रभाव निर्माण होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत आनंदात दिवस जाणार आहेत
मकर
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसात नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – आजारपणापासून मुक्ती मिळेल
आर्थिक – आर्थिक फायद्याचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहण्याचा आहे
आरोग्य – पथ्थपाण्याकडे लक्ष द्या
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी संयमाने वागा
मीन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यावसायिकांसाठी फायद्याचा आहे
आरोग्य – प्रकृतीकडे लक्ष द्या
आर्थिक – व्यवसायवाढीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवत मजेत जाणार आहे