
अभिनेत्री दीपिका पदुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने आज सहा तास चौकशी केली. एनसीबीने करिष्माला चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात दृग्ज लिंक समोर आल्यावर एनसीबीने काही पेडलरला अटक केली होती. एनसीबीने अटक केलेल्या एकाच्या चौकशीत करिष्माचे नाव समोर आले. गेल्या आठवडयात एनसीबी मुंबई युनिटने करिष्माच्या वर्सेवा येथील घरी छापा मारला होता. तिच्या घरातून दोन ड्रग्ज एनसीबीने जप्त केले होते. तिला एनसीबीने चौकशीसाठी समन्स पाठवले. अखेर आज दुपारी करिष्मा एनसीबी ऑफिसमध्ये आली. तिची सहा तास चौकशी केली गेली.
एपूण 4581 बसेस रोज धावत आहेत. बेस्ट शंभर टक्के क्षमतेने चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानेही प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे म्हटले जाते.


























































