IPL च्या चाहत्यांसाठी Disne Hotstar कडून फ़ॅन हित मे जारी नावाने ऑफर, रितेश देशमुखकडून घोषणा

IPL च्या 13 व्या पर्वाला सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पाच विकेट्स राखून पराभूत केले. कोरोना व्हायरसमुळे यंदाची IPL संयुक्त अरब अमिराती येथे होत आहे आणि प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही. त्यामुळे आता टिव्ही किंवा अॅप्सवरून IPLचा प्रेक्षक खेचण्याची चढाओढ सुरू झाली आहे. त्यात Disney+HotstarVIP ने एक नवीन ऑफर आणली आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि सोनू सूद यांनी त्याची घोषणा केली आहे.

रितेश देशमुखनं #FanHitMeinJaari साठी सोनू सूद व Disney+HotstarVIP सोबत करार केला आहे. या ऑफरसह Disney+HotstarVIP च्या नवीन सबस्क्राइबर्सना 12 महिन्यांऐवजी एक महिना अधिक म्हणजेच 13 महिन्यांपर्यंत सर्वोत्तम मनोरंजन व लाइव्ह स्पो्र्टिंग अॅक्शनन पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

रितेश देशमुख त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्यें म्होणाला, ”सोनू सूदकडून प्रेरणा घेत सर्वांचे भले करण्यागच्या मूडमध्ये आहे. IPL 2020मुळे सर्वांचा उत्साह वाढला आहे. मुंबईचा माणूस हिटमॅन ( Rohit Sharma) पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी करण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी मला तुमचा आयपीएल पाहण्याच्या आनंदाला अधिक मजेदार बनवायचा आहे.”

#FanHitMeinJaari सह युजर्स सोनू सूद, तसेच रितेश देशमुख, राणा डग्गू”बती, युवराज सिंग यांनी शेअर केलेल्या स्पेोशल लिंकमध्ये लॉग ऑन करू शकतात आणि 12 महिन्यां च्यार पॅकमध्येर अतिरिक्त 1 महिन्यालचा लाभ घेण्यानसाठी Disney+HotstarVIP सबस्क्राईब करू शकतात. ही ऑफर आयपीएल 2020 च्याम सुरूवातीच्याच वीकेण्डसासाठीच लागू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या