‘जान्हवी कपूर’चा अप्रतिम बेली डान्स, व्हिडीओ व्हायरल

श्रीदेवीची मुलगी व बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने ही कायम तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच जान्हवीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती बेली डान्स करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये जान्हवी करीना कपूर खानचा चित्रपट अशोकाच्या ‘सन सना ना सन’ या गाण्यावर बेली डान्स करत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या