मुंबईला सद्यस्थितीत 690 मेट्रिक टन गरज असताना पालिकेकडे सद्यस्थितीत 1124 मेट्रिक टन उपलब्ध करण्याची क्षमता आहे. पीएसए प्लांट, टँक आणि सिलिंडर्स व रिफिलिंग आणि स्टोरेजच्या माध्यमातून ऑक्सिजन उपलब्ध आहे.