देशाला हादरवणाऱ्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात वापरण्यात आलेली स्फोटके अॅमेझॉनवरून मागवण्यात आली होती, तर 2022 मध्ये गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणाऱयाला ऑनलाइन पेमेंट करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.