सोलापूर विमानतळावर भीषण आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी

सोलपूर विमातनळवार आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. युद्धस्तरावर आग विझवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या