हे करून पहा – फ्रीजमधील रबर काळे पडले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रीजच्या दरवाजांना लावलेले रबर वेळीच साफ केले नाही तर तांत्रिक बिघाड होऊ शकतो.

फ्रीजचे रबस स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाची पेस्ट वापरू शकता.

पेस्ट लावल्यावर ब्रश किंवा कपडय़ाने साफ करा.

टूथपेस्टचा वापर करूनही फ्रीजचे दरवाचे स्वच्छ करता येतील.

व्हिनेगरदेखील उपयुक्त आहे.

साबण किंवा डिटर्जंट पावडरचाही वापर करता येईल.

नंतर मऊ कापड किंवा स्पंज ओला करून त्यावर हळूहळू फिरवा.