मुंबईत जी-20कौन्सिलच्या विकास कार्यगटाची बैठक 13 ते 16 डिसेंबरदरम्यान होणार आहे. त्यानिमित्त कोस्टल मार्गाचे पोस्टर झाकून जी-20 विकास परिषदेचे पोस्टर्स झळकले. हाजी अली तसेच मरीन ड्राईव्ह मार्गावरील दृश्य सध्या चर्चेचा विषय बनला आहे.