
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र. 8 घाटकोपर पश्चिम विधानसभेतील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
विधानसभा समन्वयक – इम्रान शेख (घाटकोपर पश्चिम विधानसभा) शाखाप्रमुख – गजानन पाटीलबुवा काकडे (शाखा क्र. 128)


























































