
व्हाॅट्सऍपकर चॅटिंगचा अनुभव आता अधिक चांगला होणार आहे. कंपनी लवकरच एक भन्नाट फीचर आणणार आहे. ज्यामुळे व्हाॅट्सऍपवर कॉप्रेस केल्याशिकाय उच्च रिझोल्युशनचे फोटो-व्हिडिओ पाठवता येणार आहेत. हे फीचर क्हॉट्सऍपच्या 2.21.14कर मिळणार असल्याचे संकेत WABetainfo ने दिले आहेत. यात युजर व्हिडिओ पाठवण्यापूर्वी व्हिडिओची गुणवत्ता निवडू शकतील. त्यासाठी त्यांच्याकडे तीन पर्याय असणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार डेटा पॅक आणि सेटिंग्जदेखील बदलता येणार आहे. त्यामुळे आता चांगल्या क्कालिटीचे फोटो-व्हिडिओ इतरांना पाठवण्यासाठी युजर्सना इतर ऍपची गरज भासणार नाही.
























































