हे करून पहा! घरातील पीठ लवकर खराब होते…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
keep flour fresh for longer best tips to prevent spoilage at home

पीठ नीट साठवले नाही की, ते खराब होते. पीठ नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. उघडय़ा डब्यात किंवा पिशवीत ठेवलं तर पीठ हवेतली ओल शोषून घेते आणि गाठी पडतात.

प्रत्येक वेळी पीठ काढल्यानंतर डब्याचे झाकण नीट बंद करा. गॅसजवळ, ओव्हनच्या आसपास पीठ ठेवल्यास त्याची गुणवत्ता लवकर खराब होते. जर तुम्ही जास्त प्रमाणात पीठ आणत असाल, विशेषतः गव्हाचं पीठ, तर ते फ्रिजमध्ये ठेवले तरी चालते. सिंकजवळ ठेवू नका. गरजेइतपंच पीठ खरेदी करा.

keep flour fresh for longer: best tips to prevent spoilage at home

is your flour spoiling quickly? follow these simple kitchen hacks to store flour in airtight containers, keep it away from moisture, and maintain its quality for months.