सामना ऑनलाईन । पुणे
फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल पाहण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा. ऑल द बेस्ट!
बारावीचा निकाल जाहीर झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का घसरल्याचं दिसतंय. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ८९.५० टक्के इतका होता तर यंदा हा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे.
बारावीचा निकाल ; उद्यापासून गुण पडताळणीसाठी अर्ज करा
येथे पहा निकाल
www.maharesult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://www.knowyourresult.com
hscresult.mkcl.org
बीएसएनएल युजर्स ५७७६६ या क्रमांकावर मेसेजही पाठवू शकता. मेसेज पाठविण्यासाठी टाईप करा. mhhsc<space><seat no>




























































