
सामना ऑनलाईन । लॉर्डस
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात गुरुवारपासून दुसरा कसोटी सामना लॉर्डसच्या मैदानावर रंगणार आहे. पहिली कसोटीत गमावल्यानंतर लॉर्डसवरील सामना जिंकून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचा हिंदुस्थानचा प्रयत्न असणार आहे.
लाईव्ह अपडेट :
- पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न पडता पाण्यात
India Vs England second Test match: Play on first day has been called off. pic.twitter.com/hYTQh2SwZW
— ANI (@ANI) August 9, 2018
- पावसामुळे सामना उशिरा सुरू होणार
- हे देखील वाचा : क्रिकेटची पंढरी! ‘या’ खेळाडूंनी गाजवले लॉर्डसचे मैदान
- हे दखील वाचा : … म्हणून बेन स्टोक्स दुसऱ्या कसोटीतून बाहेर
It’s pouring down at the moment and the toss has been delayed due to the same.#ENGvIND pic.twitter.com/ZfkcpJQYPx
— BCCI (@BCCI) August 9, 2018
- हवामान ढगाळ, सामन्यापूर्वी पाऊस
It’s been a rainy morning here in London and looks like we’ll have to play the waiting game for a bit.
Stay tuned for further updates.#ENGvIND pic.twitter.com/JVwBYeF7Bw
— BCCI (@BCCI) August 9, 2018
- दुसऱ्या सामन्यापूर्वी विराट कोहली काय म्हणाला
Time for the Lord’s Test and #TeamIndia captain @imVkohli feels a positive result is just around the corner #ENGvIND pic.twitter.com/HzjXupZ0fS
— BCCI (@BCCI) August 8, 2018
Tempted to play two spinners for the 2nd Test? Captain @imVkohli shares his views #ENGvIND pic.twitter.com/OMTeBxNwKx
— BCCI (@BCCI) August 8, 2018
- हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये लॉर्डसवर रंगणार दुसरा सामना


























































