कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी 14 आमदारांना ठरवले अपात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकमध्ये आज पुन्हा नवीन राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. भाजपच्या येडीयुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. मात्र त्याआधी कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेस-जेडीएसच्या 14 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले आहे.