
एका दिवसापूर्वी सायकलने जाणाऱ्या कामगाराला वाघाने ठार केले होते. या घटनेला काही वेळ होत नाही तर 16 वर्षाच्या मुलाला गावातून बिबट्याने उचलून नेले आहे. ही घटना आज पहाटेला घडली. राज भडके असे मुलाचे नाव आहे. घटनेची माहीती मिळताच वनविभाग आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. राजचा शोध सूरू आहे.





























































