बारामुल्लात दहशतवाद्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून हत्यारे आणि मोठय़ा प्रमाणावर स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. या दहशतवाद्याकडून एक पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझीन आणि 7 राऊंड पिस्तूल बुलेट्स आणि बॉम्ब मिळाले आहेत.