लोकाधिकार समिती महासंघ कार्यकारिणी पुरवणी यादी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात आज आणखी नियुक्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पुरवणी यादी पुढीलप्रमाणे ः सल्लागार समिती – हेमंत मोरे

चिटणीस ः श्रीराम विश्वासराव, बाळासाहेब कांबळे, जितेंद्र देशमुख, जितू लोखंडे, अरुण कोळी, कृष्णा घाटकर, राजेंद्र राऊत, संजय डफळ  उपाध्यक्ष ः प्रदीप पाटील, किरण पिंपुटकर.

प्रशिक्षण वर्ग समिती ः राघवेंद्र चाटी, हेमंत सावंत.

एरंडोल तालुका प्रमुखपदी  – रवींद्र चौधरी