6 – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 धुळे (ग्रामीण )

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dhule

मतदार संघ – धुळे (ग्रामीण )

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे कुणालबाबा रोहिदास पाटील यांना विजयी आघाडी मिळाली. त्यांना आतापर्यंत 117858 इतकी मतं मिळाली आहेत. भाजपच्या माईसाहेब ध्यानज्योती मनोहर पाटील या पराभूत झाल्या.

 

dhule-rural-result