राज्यात मोठी पोलीस भरती; 12,538 जागा भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबकण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकारांशी बोलताना केली.

पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्करित जागा या दुसऱया टप्प्यात भरण्यात येतील. तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱयांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.