मलबार हिल, कुलाबा आणि मुंबादेवी विधानसभा पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मलबार हिल, कुलाबा आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघांतील विविध पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे –

मलबार हिल विधानसभा

उपविभागप्रमुख – शिवाजी राणे (शाखा क्र. 218, 219, 217), सुजित राणे (शाखा क्र. 214, 215), शाखाप्रमुख – प्रभाकर पाष्टे (शाखा क्र. 214), सिद्धेश माणगावकर (शाखा क्र. 215), शशिकांत पवार (शाखा क्र. 217), बाळा अहिरेकर (शाखा क्र. 218), राजेंद्र गायकवाड (शाखा क्र. 219), समन्वयक – किरण बाळसराफ, समीर कडलग, सहसमन्वयक – गजानन भोसले, हरीष धारिया

कुलाबा विधानसभा

उपविभागप्रमुख – संतोष शिंदे (शाखा क्र. 221, 224), संपत ठाकूर (शाखा क्र. 222, 225), कृष्णा पवळे (शाखा क्र. 226, 227), शाखाप्रमुख – अभिजीत गुरव (शाखा क्र. 221), नीलेश देवळेकर (शाखा क्र. 222), स्वप्नील कोळी (शाखा क्र. 224), जयवंत नाईक (शाखा क्र. 225), महेंद्र कांबळे (शाखा क्र. 226), संतोष पवार (शाखा क्र. 227), समन्वयक – छोटू देसाई, दीपन मोघे, विक्रम धोत्रे, सहसमन्वयक – मनोहर पाटील, संतोष वीर

मुंबादेवी विधानसभा

उपविभागप्रमुख – सुनील कदम (शाखा क्र. 213, 216), सुरेंद्र निगुडकर (शाखा क्र. 220, 223), शाखाप्रमुख – सुरेश शेट्टी (शाखा क्र. 213), राजेश आवळेगावकर (शाखा क्र. 216), वैभव मयेकर (शाखा क्र. 220), दिलीप सावंत (शाखा क्र. 223), समन्वयक- आशीष साखरकर, शकील अहमद, सहसमन्वयक – राकेश वाळेकर, सूरज कांबळी