पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या गोव्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्यांनी आपल्या पक्षाबाबत सांगतानाच भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.