[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="230816,342104,353316,353315,353314"]
ताज्या बातम्याफोटो Photo – गरिबांचा फ्रिज, कुंभारवाड्यात माठावर फिरतोय अंतिम हात सामना ऑनलाईन | 12 Mar 2021, 6:59 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 उन्हाचा पारा चाळीशीच्या आसपास रेंगाळत असून लवकरच याच वाढ होताना दिसेल. उन्हाळा म्हटले की कोरड पडलेल्या घशाला थंडगार पाण्याची ओढ लागते. (फोटो - रुपेश जाधव)) गरिबांचा फ्रिज असणारा माठ घेण्यासाठी आता लोकांची गर्दी वाढताना दिसेल. त्यामुळे धारावीतील कुंभारवाडा येथे माठ भट्टीत टाकून त्यावर अंतिम हाथ फिरवण्याचे काम सुरू झाले आहे.