नागपूरात उष्णतेची लाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नागपूर

गेल्या आठ दिवसापासून सुरू असून नवतपाच्या रविवारी दुसऱया दिवशी नागपूर, वर्धा येथे 46.5 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.विदर्भात अकराही जिल्हय़ांत पारा 44 अंशांच्या वर गेला आहे, ब्रम्हपुरी व चंद्रपूर येथे पारा 46.1 अंश सेल्सिअसवर आहे, अजून एक आठवडा उष्णतेची लाट कायम राहणार आहे.