Video – विषाणू , कडूनिंब आणि हळद

मनुष्याच्या शरीरात जेव्हा कुठलही विषाणू प्रवेश करतो तेव्हा तो विषाणू आपली संख्या वाढवतो.  शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या विषाणूंशी सामना करते आणि आपल्या शरीरातून पळवून लावते. हळद आणि कडूनिंबमुळे रोगप्रतिकार वाढते. ती नेमकी कशी वाढते आणि कशी विषाणूंशी लढते सांगत आहे भाभा ऑटोमिक रीसर्च सेंटरच्या निवृत्त डॉ. अकल्पिता परांजपे

आपली प्रतिक्रिया द्या