Photo – छाया कदमनंतर ही मराठमोळी अभिनेत्री अवतरली कान्सच्या रेडकार्पेटवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कान्स चित्रपट महोत्सव सुरू झाल्यापासून तिथे गेलेल्या अभिनेत्रीच्या लूक्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने देखील या मोहोत्सवाला हजेरी लावली आहे.