Video – तर लोकांच्या मनातून उतराल, गडकरींनी घेतली स्वपक्षीयांची शाळा

कोरोना काळात नागरिकांची मदत जरूर करा, पण त्याचा बागुलबुव करु नका. असा सल्ला नितिन गडकरी यांनी स्वपक्षींयांना दिला आहे. तसेच प्रत्येकवेळी बोर्ड लावला पाहिजे, झेंडे लावले पाहिजे असे गरजेचे नाही, अशा वेळी आपण राजकारण केले तर ते लोकाना आवडणार नाही त्यांच्या मनातून आपण उतरू असेही गडकरी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या