
पहलगाममध्ये झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. आता 7 मे रोजी मध्यरात्री हिंदुस्थानने तीनही सैन्यदलाच्या मदतीने ‘ऑपरेशन सिंदूर’ करून हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त कश्मीर मध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. या संदर्भातील सर्व अपडेटसाठी पुढे स्क्रोल करत रहा.
-
पाकिस्तानचे 52 हून जास्त ड्रोन्स आणि 5 लढाऊ विमाने हिंदुस्थानने पाडली
-
पाकिस्तानचे नागरी वस्त्यांवर हल्ले, उरीमधील हॉटेलबाहेर मोठा धमाका
#WATCH | J&K: Pakistan targets civilian areas in Uri sector. Visuals outside a hotel where Pakistani shells dropped.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/YcFHSxkXGt
— ANI (@ANI) May 8, 2025
-
लाहोर, कराची, इस्लामाबाद, सियालकोट, पेशावर… पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांवर हिंदुस्थानचे हल्ले
-
पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले
- दिल्लीत इंडिया गेटवरून सर्व नागरिकांना हटवले
दिल्लीतील इंडिया गेट परिसर पोलिसांनी संपूर्णपणे रिकामा केला आहे. pic.twitter.com/gKxcC2pj8k
— Saamana Online (@SaamanaOnline) May 8, 2025
- हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव वाढला; विमान सेवा कंपन्यांचे निवेदन जारी
- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किमी अंतरावर मोठा स्फोट
- कराची बंदरावर हिंदुस्थानकडून तुफान हल्ले
- लाहोर, कराची, इस्माबादवर हिंदुस्थानकडून जोरदार हल्ले
- पाकड्यांची टरकली, हिंदुस्थानच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात ब्लॅकआऊटचे आदेश
- पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आणि लाहोर मधील सरगोधा डिफेन्स सिस्टीम उध्वस्त
- हिंदुस्थानने पाकिस्तानची 3 लढाऊ विमाने पाडली, हल्ल्याची योजना अयशस्वी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यात बैठक सुरू
Operation Sindoor LIVE अपडेटसाठी स्क्रोल करत रहा.