ओरिगो उभारणार निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओरिगो कमोडिटीज यूएस सरकारची डेव्हलपमेंट फायनान्स संस्था असून ती यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून 20 दशलक्ष डॉलरचा फंड उभारणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या रूपात शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना खरेदी, संग्रह सहाय्य आणि ट्रेड फायनान्स उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. कंपनी नवीन भांडवलाचा उपयोग लघु, मध्यम श्रेणीच्या कृषी उत्पादकांची आणि व्यापाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी करेल.