
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्स चाहत्यांना प्रचंड आवडतो. नुकतेच तिने इंस्टाग्रावर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तीने स्ट्रॅपलेस डीटॅचेबल ट्रेल ड्रेस परिधान केला आहे. ज्यावर फ्लोरल पिंक प्रिंट केलेली आहे. तसेच या ड्रेसवर पलकने फ्रिझी हेअर स्टाइल केली आहे. तिच्या या मनमोहक स्टाईलने सध्या सर्वांचेच लक्ष वेधले आहे.





























































