
देशभरामध्ये काल दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (सर्व फोटो – सुनिल उंबरे)

दिवाळीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिनी मंदिरामध्ये दीपोत्सव करण्यात आला.

दिव्यांच्या प्रकाशामध्ये मंदिर न्हावून निघाले होते. सोबत आकाषकंदिल शोभा वाढवत होते.

मंदिर आणि परिसरात दिव्यांची आरास लावून, आकर्षक रोषणाई करण्यात आली.

























































