1 / 9
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्याला दणक्यात सुरुवात (सर्व फोटो - चंद्रकांत पालकर)
कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना जिंदाबाद यांसह संयुक्त महाराष्ट्रच्या जयघोषात सांबरा विमानतळासह सीमाभाग दणाणून गेला
































































