Photo – डीप नेक गाऊनमध्ये अदिती राव हैदरी दिसतेय मादक

अभिनेत्री अदिती राव हैदरी ही सध्या फारशी कुठे झळकलेली नाही. पण फोटोशूटच्या माध्यमातून ती नेहमी प्रेक्षकांच्या नजरेसमोर दिसते. राजघराण्यातून आलेल्या अदितीच्या आरस्पानी सौंदर्यावर तिचे चाहतेच नव्हे तर प्रेक्षकही फिदा असतात. त्याचा प्रत्यत तिच्या या फोटोशूटमधून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

View this post on Instagram

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

View this post on Instagram

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)