
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी धारावी कोळीवाड्यातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. महायुती सरकारला अदानींची सेवा करायची होती, म्हणून 3 वर्ष पालिका निवडणूक घेतली नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)