
हिंदुस्थानचा भालाफेकपटू नीरज चोप्रा सध्या भलताच चर्चेत आहे. एकिकडे त्याने प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे त्याचं फोटोशूट व्हायरल होत आहे. भालाफेकव्यक्तिरिक्त नीरजला अभिनय आणि मॉडेलिंगची उत्तम जाण असल्याचं दिसून येत आहे.
View this post on Instagram
व्होग इंडियाने नुकतंच त्याचं एक फोटोशूट व्हायरल केलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट टोनमधलं त्याचं हे फोटोशूट चांगलंच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram






























































