Photo – स्विमसूटमध्ये प्रार्थनाचा जलवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सध्या कुठल्याही चित्रपटात दिसलेली नाही. पण, सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच सक्रिय असते. नुकतंच तिने स्विमसूटमध्ये एक फोटोशूट केलं आहे. निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये तिने हे शूट केलं आहे. नेटकऱ्यांनी तिला यावरून ट्रोल केलं असलं तरी अनेकांनी तिच्या या बोल्ड रुपावर पसंतीची पावती दिली आहे.