सोनम कपूरने काही दिवसांपूर्वीच गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. त्यानंतर तिने एक फोटो शूटही केलं होतं. आता पुन्हा पारदर्शक कफ्तान पोशाखात तिने पुन्हा एकदा एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.