[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="282045,282046,282044,282043"]
फोटो मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी; महाराष्ट्रात संताप, पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शनं सामना ऑनलाईन | 13 Jan 2020, 1:21 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात निदर्शनं केली. (सर्व फोटो - चंद्रकांत पालकर)