पॉर्न साईटवर वर्षभर लोक ‘हे’ सर्च करत होते…

3669

वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. या वर्षात लोकांना कोणती गोष्ट सर्वाधिक आवडली. कोणती गोष्ट आवडली नाही. तसेच या वर्षभरात लोकांनी सार्वधिक कोणती गोष्ट इंटरनेटवर पाहिली आणि कोणती गोष्ट वर्षभरात ट्रेंडिंगमध्ये राहिली. 2019 च्या वर्षभरातील अशा अनेक विविध विषयांवर सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्येच एक गोष्ट आहे ती म्हणजे ‘ पॉर्न साईट’.

पॉर्नहब या प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटनेही 2019 मध्ये एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून वर्षभरात किती लोकांनी त्यांच्या साईटला भेट दिली आणि लोकांना काय अधिक पाहायला आवडते. हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, या वर्षी लोकांनी या वेबसाईटवर अधिक रियालटी अश्लील व्हिडीओ सर्च केले आहेत. विशेषत: पॉर्नस्टारच्या तुलनेने सामान्य लोकांचे चित्रण असलेले व्हिडीओ सर्च केले आहेत. या साईटवर वर्षभरात 42 अब्ज लोकांनी भेट दिली असून मागच्या वर्षी हाच आकडा 8 अब्ज इतका होता. 2019 मध्ये दररोज या साईटला 1.15 कोटी लोक भेट देत आहेत.

याबाबत बोलताना डॉक्टर लॉरी बेटिटो यांनी सागितलं की ‘असं वाटत आहे की, लोक सेक्सचे खरेखुरे आणि वास्तव व्हिडीओ सर्च करत आहेत. याचा असा अर्थ काढला जाऊ शकतो की लोक पॉर्न स्टार ऐवजी अशा लोकांची व्हिडीओ पाहणं पसंत करत आहेत ज्यांचा पॉर्न इंडस्ट्रीशी संबंध नाही आणि ते त्यांच्यासारखेच सामान्य या वर्गात मोडतात.’ या सर्वेक्षणानुसार लैंगिक संबंधाबाबत लोकांचे विचार बदलत चालले आहेत. येत्या काळात कदाचित लोक टीपिकल पॉर्न चित्रपट पाहणं कमी करतील, असा अंदाज बेटिटो यांनी वर्तवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या