[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="229536,229533,229535,229532,229534"]
ताज्या बातम्याविदेशफोटो पाहा प्रिन्स हॅरी व मेगन मर्केल यांच्या चिमुकल्याचे फोटो सामना ऑनलाईन | 8 May 2019, 6:00 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 प्रिन्स हॅरी व त्याची पत्नी मेगन मर्केल यांना नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. बुधवारी प्रिन्स हॅरी व मेगन मर्केल त्यांच्या चिमुकल्यासोबत विंडसर कॅसल येथे फोटो सेशल साठी आले होते.