[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="347347,347351,347349,347346,347348"]
ताज्या बातम्याफोटो Photo – कपूर कुटुंबाला धक्का, वर्षभरात दोन भाऊ काळाच्या पडद्याआड सामना ऑनलाईन | 9 Feb 2021, 5:57 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 अभिनेते राजीव कपूर यांचे मंगळवारी वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. 9 फेब्रुवारीला दुपारी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. वर्षभरात दोन भावांचे निधन झाल्याने कपूर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याआधी राजीव कपूर यांचे मोठे बंधू ऋषी कपूर यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते. 30 एप्रिल, 2020 ला 67 वर्षीय ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली..