सूर्याभोवती सप्तरंगी रिंगण

नागपुरात गेले अनेक दिवस सूर्य आग ओकत असल्याने आभाळाकडे पाहणे मुश्कील झाले असताना बुधवारी दुपारी 12.30 ते 1.30 दरम्यान सूर्याभोवती सप्तरंगी रिंगण दिसले. याला वैज्ञानिक भाषेत ‘सोलर हेलो’ म्हणतात.