
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बंदी घालण्यात आल्यानंतर जेएम फायनान्सच्या शेअर्समध्ये 19 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. जेएम फायनान्स प्रोडक्ट्सवर आरबीआयने मंगळवारी बंदी घातली होती. कंपनीने उधार घेतलेल्या रकमेचा वापर करून ग्राहकांच्या समूहाला अनेक आयपीओ आणि एनएसडी ऑफरसाठी बोली लावण्यासाठी वारंवार मदत केली, असा कंपनीवर आरोप आहे.





























































