
रिलायन्स ज्वेल्सने ‘इटर्निटी’ कलेक्शन सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये प्रेमाचे अनादी चैतन्य सामावलेले आहे आणि त्यामुळेच हे दागिने, तुम्हाला ज्यांचा सहवास कायम धरून ठेवावासा वाटतो अशा तुमच्या आवडत्या व्यक्तींना भेट देण्यासाठी, आदर्श आहेत. ‘इटर्निटी’ कलेक्शनमध्ये 14 कॅरेट सोन्यामध्ये हिरे जडवून घडवलेल्या उत्कृष्ट शैलीतील अंगठय़ा, पेन्डन्ट्स आणि कानातले आहेत. हे दागिने नेत्रसुखद आहेत आणि आजच्या आधुनिक स्त्रीयांसाठी उत्तम आहेत.
























































