युवासेनेच्या यवतमाळ जिल्हा युवा अधिकारीपदी समीर लेनगुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या (वणी व आर्णी विधानसभा) युवासेना जिल्हा युवा अधिकारीपदी समीर चंद्रशेखर लेनगुळे यांची नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळवण्यात आली आहे.