शहाजीबापू झाडीत; शेकापचे डॉ. देशमुख यांचा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीत सांगोलाकरांनी आमदार शहाजी पाटील यांचे काम ‘एकदम ओके’ केले. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी 25 हजार 386 मतांनी विजय मिळवला. मतदारांनी अखेर गद्दाराला ‘झाडी-डोंगार’ दाखविल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.