
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ईशान्य मुंबईतील भांडूप विधानसभेतील विभाग क्र. 7 च्या विधानसभा संघटकपदी (शाखा क्र. 113) अंजना घोडके यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर पश्चिम लोकसभा सहसंपर्कप्रमुखपदी दिलीप माने, अजय यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे



























































