Breaking – गोवंडीमध्ये इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवंडीमधील एक इमारत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले आहेत. शिवाजीनगर परिसरात पहाटे पाच वाजता ही दर्घटना घडली आहे.