शिवरायांबाबत विचार करून बोला, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, शिंदे गटाचा भाजपला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवाजी महाराज कधीही माफीनाम्याच्या मागे लागले नाहीत. ते होते म्हणून हा महाराष्ट्र आहे. त्यांनी देशभरात स्वराज्य निर्माण केलं. भाजपचे राज्यपाल किंवा त्रिवेदी या लोकांनी शिवाजी महाराजांविषयी विचार करून बोललं पाहिजे, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला.